पुण्यात तरुणाकडून 22 किलो गांजा जप्त | Pune |crime | bibwewadi police

2021-03-18 1,094

पुण्यात तरुणाकडून 22 किलो गांजा जप्त
पुणे - दुचाकीवर पोत्यात गांजा भरून विक्रीसाठी आलेल्या तरुणाचा तस्करीचा डाव बिबवेवाडी पोलिसांनी हाणून पाडला आहे.पोलिसांनी तरुणाकडून 22 किलो गांजा जप्त केला आहे . त्याच्याकडून दुचाकीसह 5 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून निसार मोदीन जमादार ( वय 25 , रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, मुळ रा. सिंदगाव ता. तुळापुर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहेत.